
मुंबई, दि. ८ – गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी रूपया कमकुवत झाल्याने त्याचा फायदा आपल्या देशाला मिळणार नाही, असे औद्योगिक संघटना असलेल्या असोचेमने म्हटले आहे. नुकताच डॉलरच्या तुलनेत रूपयाने सर्वकालीन निचांकी स्तर गाठला आहे.
