ऑक्सफर्ड प्रेसची भारतात १०० वर्षे

मुंबई, दि. २९ – जगातील मोठी युनिर्व्हसिटी प्रेस असणा-या ऑक्सफर्ड प्रेसच्या शतकपूर्तीनिमित्त हंड्रेड इयर्स ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हसिटी प्रेस इंडियाचे प्रकाशन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामध्ये प्रेसच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला असून प्रकाशन सोहळयाला ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीचे कुलगुरू प्रा. अॅडयू हॅमिल्टन, प्रेसचे
ग्लोबल चीफ एक्झिक्युटीव्ह नायजेल पोर्टवूड उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांना हॅमिल्टन यांनी इंडियाज इकोनॉमिक रिफॉमर्स अॅण्ड डेव्हलपमेंट हा गौरवग्रंथ प्रदान केला.

Leave a Comment