अभिषेक म्हणतो, मुलीचे नाव तुम्हीच सुचवा…

मुंबई, दि.२० नोव्हेंबर- सुपरस्टार अमिताभ बच्चन याची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी जन्माला आल्यापासून तिचे गोडकौतुक सुरु झाले आहेत. दरम्यान अभिषेक बच्चन याने ट्टिरवरुन मुलीचे नाव तुम्हीच सुचवा, असे आवाहन जनतेला केले आहे. मुलीचे नाव ए अक्षरापासून सुचविण्याचे आवाहन अभिषेकने आपल्या चाहत्यांना केले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या ही दोन्ही नावे ए पासून सुरु होत असल्याने मुलीचे नावही ए पासून सुरु होणारे असावे, असे अभिषेकला वाटते.

Leave a Comment