ऐश्वर्या राय-बच्चन हिला कन्यारत्न

संपूर्ण भारत जणू आपल्याच घरी बाळ येणार अशा उत्कंठेने वाट बघत असलेल्या क्षणाचा अखेर आज निकाल लागला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मरोळ,अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कन्येला जन्म दिला. ही माहिती अभिषेक बच्‍चनने ट्विटरवर दिली. ‘इट्स ए गर्ल’ असे अभिषेख बच्चनने लिहिले होते.बच्‍चन परिवारात मुलीच्‍या आगमनाने आनंदाचे वातावरण असून अमिताभ बच्‍चन यांनीही ट्विटवरून सर्वांना ही आनंदाची बातमी कळवली आहे. रुग्णालयामध्ये व्हीआयपी गेस्टचे आगमन झाल्याने परीसर चकाचक करून रोषणाईची तयारी करण्यात आली आहे.

 


2 thoughts on “ऐश्वर्या राय-बच्चन हिला कन्यारत्न”

Leave a Comment