कलमाडी हाऊस समोर जनलोकपालचा गजर

पुणे दि.२२ – जनलोकपाल विधेयक संमत करण्यासाठी आपल्या खासदारांशी संफ साधा, त्ंयाना घेराव घाला असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी काल केले होते. अण्णा हजारे यांनी केलेल्या या  अवाहनाला प्रतिसाद देत आज इंडिय अगेंस्ट करप्शन आणि अण्णा हजारे यंच्या उपोषणाला व जनलोकपाल विधेङ्मकाला पाठिबा देणार्‍य विविध संघटनांच्य वतीने आज सायंकाळी खासदार सुरेश कलमाडी यांच्य कर्वे रस्त्यवरील घरासमोर निेदर्शने करण्यात आली.  यावेळी आंदोलनकर्त्यांनी कलमाडी हाऊस समोर टाळ मृदंगाच्या गजरात भ्रष्टाचार विरोध भजन गायले, खासदारांना जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे अवाहन करणारी पोस्टर्स आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये होती. बेगर हेल्प सेंटरच्य कार्यकत्यनीही सकाळी अॅड. नाना क्षीरसगर यंच्य नेतृत्वाखाली कलमाडी यांच्या घरासमोर भजन गात अण्णांच्य आंदोलनाला पठिबा जाहिर केला आहे.

1 thought on “कलमाडी हाऊस समोर जनलोकपालचा गजर”

Leave a Comment