अण्णा हजारेंना पुण्यात युवकांचा ढोलताशाच्या गजरात पाठिंबा

अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराला नियंत्रण घालणार्‍या  लोकपालविधेयकाच्या मागणीसाठी जाहीर केलेल्या उपोषणाला सर्वत्र जाहीर पाठिबा मिळत आहे. पुण्यात गणपतीमंडळांनी ढोलताशाच्या गजरात आज शहरात जागरण केले.यात मुख्यतः युवकांनी सहभाग घेतला होता.१६ ऑगस्टला सुरु होणाऱ्या या उपोषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
 

Leave a Comment