फर्ग्युसन महाविद्यालयाचे पुण्यात स्वतंत्र फील्म इंस्टिट्यूट

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने पुण्यात स्वतंत्र फील्म इंस्टिट्यूट काढण्यात आली तिचे अनावरण अभिनेते विक्रम गोखले यांनी फ्लिप दाखवून केले. त्या प्रसंगी रेणुका शहाणे..स्मिता. तळवळकर,उपेंद्र लिमये उपस्थित होते.

Leave a Comment