आपल्या भारतामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांना रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा या उद्देशाने आधार ही योजना सुरू करण्यात आली असून संपूर्ण देशामध्ये या ओळखक्रमांकामुळे प्रत्येक नागरिकास ओळखले जाईल असे `आधार` प्रकल्पाचे क्षेत्रिय उपमहासंचालक डॉ.अजय भूषण पांडे यांनी महान्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : `आधार` क्रमांक म्हणजे काय ?
उत्तर : आपल्या भारतामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांना रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा, ही त्यामागची संकल्पना आहे. जेव्हा एखाद्या माणसाला रेशन कार्ड पाहिजे असते तेव्हा त्याला पुरावा द्यावा लागतो. ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे लागते. आपण शहरातील लोक पॅनकार्ड, पारपत्र, ओळखपत्र, स्वत:च्या ओळखीसाठी देतो. परंतु गावातील लोकांकडे ही कागदपत्रे नसतात. त्यामुळे त्यांना हे फायदे घेतांना फार त्रास होतो. इलेक्ट्रीक बिल घेतांना रेशनकार्डाचा पुरावा तर रेशनकार्ड घेतांना दुसरा एखादा पुरावा मागतात. एका पुराव्यासाठी दुसरा, तर दुसर्या पुराव्यासाठी तिसरा याप्रमाणे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे देशातील सामान्य लोकांचे हाल होतात. हे खर्चिक आहे. आधी वयाचा पुरावा, बँकेत खाते उघडताना पुरावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांकडे एक ओळखक्रमांक असावा ज्यामुळे त्यांना संपूर्ण देशामध्ये त्या ओळखक्रमांकामुळे ओळखले जाईल अशी योजना आहे. अभिमानाची गोष्ट आहे की, संपूर्ण जगामध्ये या मोठय़ा प्रकारची योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आली आहे. म्हणजे एक `क्रांतीकारक पाऊल` म्हणावे लागेल. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लोक, झोपडपट्टीत राहणारे लोक, कुठल्याही प्रकारचे पुरावे नसलेल्या लोकांना ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
प्रश्न : नोंदणी कशी करावी, प्रक्रीया काय आहे?
उत्तर : प्रत्येक गावात, प्रत्येक शहरी भागात ठिकठिकाणी घरोघरी जाऊन लोकांची माहिती म्हणजे नाव, गाव, पत्ता गोळा करण्यात येणार आहे. याशिवाय इतर माहिती म्हणजे रेशनकार्ड व इतर कागदपत्रे याचा पुरावा म्हणून (आयडेंटिटी) घेणार आहेत. ही सर्व माहिती संगणकामध्ये डाटाबेस करुन ठराविक दिवशी त्या व्यक्तिचे दहा बोटांचे फिंगरप्रिंट्स व डोळ्यातील आयरीसचा फोटो काढला जाईल. हे केल्यानंतर त्याला एक विशिष्ट बारा क्रमांकाचा `आधार क्रमांक` दिला जाईल.
प्रश्न : आधार प्रकल्प संपूर्ण देशात लागू होणार आहे का ? याचा उपयोग व महत्त्व काय आहे ?
उत्तर : संपूर्ण देशात आधार प्रकल्प लागू होणार आहे. संपूर्ण देशामध्ये आपला एक विशिष्ट क्रमांक राहील. आपण जर नंदुरबार जिल्ह्याचे रहिवाशी असू व दिल्लीला जाऊन आपल्याला बँक खाते उघडायचे असले तर आपण आपला `आधार क्रमांक` सांगितल्यावर आपली पूर्ण माहिती व आपली ओळख त्यांना प्राप्त होईल. तो सर्व भारतामध्ये वैध राहणार आहे. एकदा `आधार क्रमांक` मिळाल्यावर वेगळा पुरावा द्यावा लागणार नाही.
प्रश्न : `आधार क्रमांक` कसा मिळेल ?
उत्तर : `आधार क्रमांक` मिळविण्यासाठी नागरिकाला शासकीय प्रमाणीत २९ दाखल्यांपैकी किमान एक दाखला आपले ओळखपत्र, वास्तव्याचा दाखला, आधार केंद्रावर दाखवावा लागेल. तो नसेल तर त्या क्षेत्रातील निबंधकांनी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचार्यांकडून ओळखपत्र शिफारस घ्यावी लागेल. आधार केंद्रात आलेल्या व्यक्तीचा फोटो काढून त्या अर्जात इत्यंभूत माहिती भरल्यानंतर बायोमेट्रीक पद्धतीने दोन्ही हाताचे ठसे घेऊन त्या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॉनिंग करण्यात येईल. ही सर्व माहिती ऑनलाईन साठवून त्याआधारे संगणकाने निवडलेला एक १२ अंकी क्रमांक नागरिकांना देण्यात येईल. हा क्रमांक नागरिकांना पोष्टाने पाठविण्यात येईल. महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवाची बाब म्हणजे देशभरात राबविण्यात येणार्या आधाराची सुरुवात मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभी या छोटय़ाशा गावातून झाला आहे.
प्रश्न : पॅनकार्ड, रेशनकार्ड असल्यास आधार क्रमांकाची गरज आहे का ?
उत्तर : आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे ओळख पटविण्यासाठी काहीच नसते. आपल्याकडे जे रेशनकार्ड आहे ते खरे आहे का हे पटविण्यासाठी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आधार क्रमांकामध्ये सर्व माहिती असल्यामुळे (फिंगरप्रिंट, आयरीश स्कॅन ) ही व्यक्ती तीच आहे हे कळते म्हणून आधार क्रमांकाची गरज आहे.
सौजन्य- महाबातम्या
आधार कार्ड काढताना एका पैशाचीही आवश्यकता नाही. पैसे घेत असतील तर ती फसवणूक आहे.
अधारकार्ड काढायला पैसे द्यावे लागतात का …?
आमच्या गांवात अधारकार्ड चे पैसे घेत आहेत माहीती द्या
अधारकार्ड काढायला पैसे द्यावे लागतात का …?
आआमआमच्या गांवात अधारकार्ड चे पैसे घेत आहेत माहीती द्या
parat aadhar chi yojana kadhi chalu karnar ahet..
The Aadhar card can ue as proof..
maz card 1 varsh zal tari mala milaly nahi krupa karun pathun dya
मुबइ मधे आधार कार्द नोन्दनि केल्यावर किति दिवसात मिलते त्याचि माहिति कुथे मिलेल
माझे ई महासेवा केन्द्र आहे.आधार कार्ड बनविन्याचे काम मिळेल का आणि त्यातिल माझा फायदा काय असेल
mi 06/07/2011 roji dupari 13:00 te 14:00 vajtache darmyan aadhar cardchi Enrolment Agency ” Wipro Ltd” yanchyakade police superident office, thane Village ya thikani nondani keli hoti parantu mala devendra kadam yani dileli receipt haravali aahe. tari receipt milnes vinanti ahe kivha tyasathi kay karu. majhe aadhar card kevha yeil. majhi mahiti khalilpramane ahe.
Name : Sanjita Yogesh Arekar, Address : Jarimari Police Line, Bldg No. H, Room No. 17, Opp C.P. Office, kharkar ali, Thane 400601 asa ahe. Date 25/07/1983, PAN No. AENPT 9165 N, A/C. No. 011100773442 asa ahe.
tari mala please majhi receipt milnes vinanti ahe.
28/06/2011 – Register Aadhar but Aadhar Card not recieved to me
mi 06/07/2011 roji dupari 13:00 te 14:00 vajtache darmyan aadhar cardchi Enrolment Agency ” Wipro Ltd” yanchyakade police superident office, thane Village ya thikani nondani keli hoti parantu mala devendra kadam yani dileli receipt haravali aahe. tari receipt milnes vinanti ahe kivha tyasathi kay karu.
Mi ani majhya husbandne ekach divshi mhanje 06/07/2011 roji aadhar cardchi nondani keli hoti. majhya husbandne sandhyakali nondani keli asun mi dupari deli aahe. majhya husbandcha Enrolment No. 1218/18102/01141 asun date 06/07/2011 time 17:25:06 ashi ahe. tari yavarun majhi receipt milnes vinanti ahe. majhi mahiti khalilpramane ahe.
Name : Sanjita Yogesh Arekar, Address : Jarimari Police Line, Bldg No. H, Room No. 17, Opp C.P. Office, kharkar ali, Thane 400601 asa ahe. Date 25/07/1983, PAN No. AENPT 9165 N, A/C. No. 011100773442 asa ahe.
tari mala please majhi receipt milnes vinanti ahe.
मी आधार कारड्ची नोंदणी july मध॓ क॓ल॓ली आह॓ . परंतु मला अद्याप आधार कार्ड मीळाल॓ल॓ नाही.क्रुपया मला त॓ क॓व्हा मीळ॓ल.
i am actualy fro beed now in pune i vant aadhar card can i take from pune.
kiti divas lagtil he card yenyasathi
he aadhar card yenyasathi kiti divas lagtil n finger prints aani dolyanchya bubulanch scaning sathi kute jav lagel n to form bharnyasathi kay document lagtil n yala jaaaat mahatvachi aahe ka?
माझे ई महासेवा केन्द्र आहे.आधार कार्ड बनविन्याचे काम मिळेल का आणि त्यातिल माझा फायदा काय असेल
आधार कांद्र जातिचा पुरअवा होइल का
mi aadhar kardsathi march mahinyat nondani keli hoti pan mala adyap aadhar kard milale nahi.
krupaya mala te kevha milel.
मी आधार कारड्ची नोंदणी मार्च मध॓ क॓ल॓ली आह॓ . परंतु मला अद्याप आधार कार्ड मीळाल॓ल॓ नाही.
क्रुपया मला त॓ क॓व्हा मीळ॓ल.
Hi Team,
Me Aadharcard sathi from barun dile, nantar tyanhi mala photo kadhnyasati 13 september tarikh dili. mag me 13 tarkhela gelo tar thite bord lavala hota ki aata band zale aahe mhanun.ata me kay karave tari mala tumhi madat karave.
Tumcha shubhchint,
Dattatray Patil
Majhykade Olkhapatra Nahi Tari Mi Card kadu Shakto kay
Mala Online Card Kadayche Aahe Mi Kadu Shakto kay
To Shashikant Thakare,Adhar card online nahi kadhu shakat.
tyasathi finger prints aani retina scan lagato.tumachya gavatil nagarpalika ward madhe yachi mahiti milnar.
Mi Online Aadhar Card Kadu Shakto Kay
Jar amcha kade kahich frup nasel tar rhivasi dakhala chaalel ka?
I AM STAYING IN TITWALA BUT MY RATION CARD FROM MUBAD,HOW I CAN GETTING THE AADHAR CARD
mi kasaryala rahato mala aadhar card kadayche ahe
mi punyat rahto ahe pan mala gavakadil adress pahije milel kay
adhar card hi skim changali ahet
adhar cardchi nondani gav patalivar kevha honar ahe?
आधार कार्ड वरील सर्व वाचकांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझापेपर प्रयत्नात आहे.लकरच जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू.-माझापेपर टीम
मी आता पुण्यात राह्त आहे.पण माझे रेशन कार्ड मुंबईला आहे तर मी पुन्यात आधार कार्ड काडु शकतो का
were is i Rageestrurd my Adhar card
were is i rajisturd my Adhae card
dhayri madhe adhar cardsathi nava nodani kuthe karychi
naise
I like it. But I cant get this opportunity. Bcouse havent Rashan Card Please Help Me
प्रत्येक गावात आधार कार्ड नोंदविण्यासाठी सोय केली आहे.
मी आधार कार्ड भारतात कुठे ने नोंदू शकतो का?
aamcya gaavat aalinahi aaj bhendgaon
माझ्या आईचे फोटो आई डि नसल्या कारणाने आधार कार्ड तयार होत नाहि तरि मी काय करु ? मार्गदर्शन करावे.
MI GANESH KHAIRE
MAZE ADHAR CARD MUMBAI ETE BANVILE TAR CHALEL KA
MAZA GAV SHRIVARDHAN AHI
MAJAKADE 1 ,PAN CARD 2 , OTING CARD 3 ,RESHANIG CARD AHE
TAR MI GAVALA BANU KA MUMBAILA
My daughter’s did not have idendity proof, so please give me guide
My daughter’s did not have idendity proof, please guide me
MI GANESH KHAIRE DATE 18.08.11
MAZE ADHAR CARD MUMBAI ETE BANVILE TAR CHALEL KA
MAZA GAV SHRIVARDHAN AHI
MAJAKADE 1 ,PAN CARD 2 , OTING CARD 3 ,RESHANIG CARD AHE
TAR MI GAVALA BANU KA MUMBAILA