सुहाना खानच्या किंगमध्ये डॉनच्या भूमिकेत दिसणार शाहरुख खान, 200 कोटींच्या चित्रपटाचे मोठे अपडेट
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे पूर्ण मनोरंजन करतो. या अभिनेत्याने 2023 साली ‘पठाण’ चित्रपटाद्वारे जबरदस्त पुनरागमन केले आहे. …