तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

प्रमुख स्थानकांवर आणि महत्त्वाच्या गाडयांध्ये वाय-फाय सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा विचार

नवी दिल्ली – ए1 ” आणि “ए” गटातील स्थानकांमध्ये तसेच राजधानी/शताब्दी/दुरांतो सारख्या महत्त्वाच्या गाडयांमधील 50 डब्यांमध्ये वाय्-फाय् सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा …

प्रमुख स्थानकांवर आणि महत्त्वाच्या गाडयांध्ये वाय-फाय सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा विचार आणखी वाचा

दोन हजारांनी स्वस्त झाले मोटो जी स्मार्टफोन

मुंबई – भारतात आपल्या मोटो जी स्मार्टफोनच्या किंमतीत मोटोरोला कंपनीने दोन हजार रुपयांनी घट केली आहे. या स्मार्टफोनला लाँचनंतर मोठा …

दोन हजारांनी स्वस्त झाले मोटो जी स्मार्टफोन आणखी वाचा

इन्स्टाग्रामचे नवे ‘मॅसेजिंग अॅप’!

मुंबई – सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामने ‘बोल्ट’ नावाने एक मॅसेजिंग अॅप्लिकेशन सुरू केले असून या माध्यमातून तुम्ही आता फोटो आणि …

इन्स्टाग्रामचे नवे ‘मॅसेजिंग अॅप’! आणखी वाचा

सावधान … फेसबुक जपून ,व्हायरसचा ‘कब्जा’

नवी दिल्ली – सोशल नेटवर्किंगमधील सर्वांत मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत फेसबुकवरील सुमारे आठ लाख …

सावधान … फेसबुक जपून ,व्हायरसचा ‘कब्जा’ आणखी वाचा

20 हजार मोबाईल फोनची 5 सेकंदात विक्री

मुंबई : मोबाईल जगतात चायना मेड शाओमी फोनने ड्रॅगन भरारी घेतली असून ‘शाओमी मी-3’ हा फोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’वर …

20 हजार मोबाईल फोनची 5 सेकंदात विक्री आणखी वाचा

सँमसंगने आणला मध्यमवर्गींयाच्या आवाक्यातील स्मार्टफोन

मुंबई – नुकताच एक नवा बजेट फोन सँमसंगने लॉन्च केला आहे. सँमसंगचा हा स्मार्टफोन मध्यमवर्गींयाच्या आवाक्यातील असून केवळ ७३३५ रूपयांत …

सँमसंगने आणला मध्यमवर्गींयाच्या आवाक्यातील स्मार्टफोन आणखी वाचा

सानियाने केला सेलकॉनचा नवा स्लीम स्मार्टफोन लाँच

हैदराबाद : ‘मिलेनियम वॉग क्यु 455’ हा नवा स्मार्टफोन मोबाईल हॅन्डसेट निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी सेलकॉनने बाजारात दाखल केला आहे. …

सानियाने केला सेलकॉनचा नवा स्लीम स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

उपभोगत्यांना इंटरनेट स्पीड सांगणे बंधनकारक

नवी दिल्ली : आता उपभोगत्यांना कमीत कमी किती डाउनलोड स्पीड दिला जाणार मोबाइलवर इंटरनेट सेवा देणाऱया कंपन्यांना हे सांगावे लागणार …

उपभोगत्यांना इंटरनेट स्पीड सांगणे बंधनकारक आणखी वाचा

गर्भवती महिलांसाठी आले ग्लो नर्चर अॅप

युक्रेनमधील वैज्ञानिक आणि पेपल चे संस्थापक मॅक्स लेवचिन यांनी गर्भवती महिलांच्य मदतीसाठी एक अॅप तयार केले आहे. हे अॅप महिलांना …

गर्भवती महिलांसाठी आले ग्लो नर्चर अॅप आणखी वाचा

आता सुपरफास्ट होणार मोबाईल इंटरनेट

नवी दिल्ली : दीर्घ काळापासून उच्च गतीच्या मोबाईल इंटरनेट सेवा देण्याचा दावा दूरसंचार कंपन्याकरीत आल्या आहेत. मात्र, आता ग्राहकांना कमीत …

आता सुपरफास्ट होणार मोबाईल इंटरनेट आणखी वाचा

क्रेडीट कार्ड म्हणून वापरा अॅपलचे आय वॉलेट

अॅपलने आय वॉलेट हे अॅप लाँच करण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या नव्या आयफोन सहा बरोबरच हे अॅप उपलब्ध केले …

क्रेडीट कार्ड म्हणून वापरा अॅपलचे आय वॉलेट आणखी वाचा

दुचाकी चोरीपासून वाचवेल सेन्सर किल्ली

दुचाकींच्या चोर्‍यांत झालेल्या वाढीमुळे अनेक मोटरसायकल कंपन्यांनी सेन्सरकिल्ली या नव्या फिचरसह गाड्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. अर्थात जुन्या …

दुचाकी चोरीपासून वाचवेल सेन्सर किल्ली आणखी वाचा

७९ कोटी डॉलर्सचा फेसबुकला नफा

सान फ्रान्सिको – जूनच्या तिमाहीत फेसबुकने ग्राहकांवरील आपले राज्य कायम ठेवले असून कंपनीला ७९.१० कोटी डॉलर्सचा नफा झाला. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या …

७९ कोटी डॉलर्सचा फेसबुकला नफा आणखी वाचा

धुमकेतूच्या पृष्ठभागावर स्थापणार प्रयोगशाळा

अंतराळाच्या विशाल दुनियेत प्रथमच धुमकेतूच्या पृष्ठभागावर प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने हा विडा उचलला असून नोव्हेंबरमध्ये हे …

धुमकेतूच्या पृष्ठभागावर स्थापणार प्रयोगशाळा आणखी वाचा

सहा हजाराने कमी झाली ब्लॅकबेरीच्या 3 मोबाईलची किंमत

मुंबई : आपल्या क्वार्टी सीरिजचे फोन 9320,9720 आणि क्यू 5 ची स्मार्टफोन बनविणारी प्रमुख कंपनी ब्लॅकबेरीने गुरूवारी किंमत सहा हजार …

सहा हजाराने कमी झाली ब्लॅकबेरीच्या 3 मोबाईलची किंमत आणखी वाचा

गुगल मॅप आता चालणार आवाजावर

वॉशिंग्टन : प्रत्येक स्मार्टफोनधारक आज जवळपास प्रवासी रस्ता माहिती नसेल तर गुगल मॅपचा वापर करतो. अशा अँड्रॉईड असणा-या स्मार्टफोनचा वापर …

गुगल मॅप आता चालणार आवाजावर आणखी वाचा

बीएमडब्ल्यूची अॅक्टीव्ह हायब्रीड ७ लाँच

बीएमडब्ल्यू या जर्मन कार उत्पादक कंपनीने त्यांची बीएमडब्ल्यू अॅक्टीव्ह हायब्रीड ७ सेदान दिल्लीत लाँच केली असून तिची दिल्ली शोरूमची किंमत …

बीएमडब्ल्यूची अॅक्टीव्ह हायब्रीड ७ लाँच आणखी वाचा

फेसबुकवर आता खरेदीही !

नवी दिल्ली – मित्रपरिवार वाढविण्यास व त्यांच्या नियमित संपर्कात राहण्यास मदत करणारी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आपल्या युर्जसना ऑनलाइन खरेदीची …

फेसबुकवर आता खरेदीही ! आणखी वाचा