पर्यटन

Marathi News,travel and tourism latest news and articles in marathi from maharashtra,india and rest of the world

जगापासून अलग तरीही पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश

गेली २८ वर्षे जगापासून अलग पडलेला तरीही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश म्हणजे मध्य आशियातील तुर्कमेनीस्तान हा देश होय. उत्तर …

जगापासून अलग तरीही पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश आणखी वाचा

या शिवमंदिरात पूजा केल्यास मिळतो शाप

केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात देवी देवतांची मंदिरे आहेत. आणि भाविक आवर्जून तेथे पूजा अभिषेक करतात. या मागे …

या शिवमंदिरात पूजा केल्यास मिळतो शाप आणखी वाचा

चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम

युएई मधील एक गाव अल मदाम हे आता साहसी पर्यटनाची आवड असल्याचे आकर्षण बनले आहे. मात्र युएई सरकार हे गाव …

चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम आणखी वाचा

जगातील सर्वात मोठ्या क्रुझचे पहिले प्रवासी बनण्याची संधी

रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने त्यांच्या जगातील सर्वात मोठ्या क्रुझ ‘ वंडर ऑफ द सी’ च्या पहिल्या प्रवासाच्या बुकिंगची सुरवात केली असून …

जगातील सर्वात मोठ्या क्रुझचे पहिले प्रवासी बनण्याची संधी आणखी वाचा

खुद्द यमाला सुद्धा घ्यावी लागते कालभैरवाची परवानगी

लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज वाराणसी मतदारसंघातून २६ एप्रिल रोजी भरला त्यापूर्वी त्यांनी काशीचा कोतवाल …

खुद्द यमाला सुद्धा घ्यावी लागते कालभैरवाची परवानगी आणखी वाचा

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना

जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर करोनाची एन्ट्री झाली असल्याचे वृत्त आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने करोना साथीमुळे एव्हरेस्ट व …

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना आणखी वाचा

केदार सह अनेक ठिकाणची बुकिंग पर्यटकांनी केली रद्द

उत्तराखंड राज्यात केदारनाथ सह चोपता भागातील अनेक पर्यटनस्थळांची बुकिंग पर्यटकांनी रद्द केली असून गेल्या आठवड्यात १० लाखाहून अधिक बुकिंग रद्द …

केदार सह अनेक ठिकाणची बुकिंग पर्यटकांनी केली रद्द आणखी वाचा

जपानमधील नागोरो, अनोख्या बाहुल्यांचे गाव

जपानच्या शिकोकू प्रांतातील नागोरो हे गाव एका ६९ वर्षाच्या आजीमुळे बाहुल्यांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अर्थात या मागची कहाणी …

जपानमधील नागोरो, अनोख्या बाहुल्यांचे गाव आणखी वाचा

जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये

अग्नी आणि हिमाचा प्रदेश, अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ लोक असणारा, आणि स्कँडीनेव्हियन परंपरेचे माहेरघर म्हणून आईसलंड हा देश ओळखला जातो. …

जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये आणखी वाचा

इजिप्त मध्ये वाळूत दबलेली ३४०० वर्षापूर्वीची गोल्ड सिटी सापडली

इजिप्त मध्ये पुरातत्व विभागाला दक्षिण भागात लग्झर मध्ये नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गोल्ड सिटीचा शोध लागला आहे. १९२२ मध्ये इजिप्तचा …

इजिप्त मध्ये वाळूत दबलेली ३४०० वर्षापूर्वीची गोल्ड सिटी सापडली आणखी वाचा

लवकरच येतील करोना पासपोर्ट 

समजा तुम्हाला परदेशात जाऊन क्रिकेट सामना पहायचा आहे. किंवा फुटबॉल सामना पहायचा आहे, किंवा नुसत्याच काही खास देशांना भेटी द्यायच्या …

लवकरच येतील करोना पासपोर्ट  आणखी वाचा

ब्राझील मध्ये उभारली जात आहे जीझस ख्राईस्टची दुसरी उंच प्रतिमा

जगातील सात आश्चर्यात सामील असलेल्या ब्राझील मधील ‘ख्राईस्ट द रिडीमर’ या प्रतिमेपेक्षा उंच आणखी एक प्रतिमा ब्राझील मध्ये उभारली जात …

ब्राझील मध्ये उभारली जात आहे जीझस ख्राईस्टची दुसरी उंच प्रतिमा आणखी वाचा

लडाख मध्ये प्रथमच जर्दाळू महोत्सव आयोजन

लेह, नुब्रा, खाल्सी या भागात जर्दाळूची झाडे आता पूर्ण मोहरावर आली असून झाडे पांढऱ्या रंगाच्या नाजूक फुलांनी बहरून आली आहेत. …

लडाख मध्ये प्रथमच जर्दाळू महोत्सव आयोजन आणखी वाचा

हैद्राबाद येथे करा मस्त शॉपिंग तेही स्वस्तात

हैद्राबाद या इतिहासिक शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. एकेकाळी निजामाच्या राजधानीचे हे शहर आज प्रसिद्ध आहे ते तेथील ऐतिहासिक वस्तू, …

हैद्राबाद येथे करा मस्त शॉपिंग तेही स्वस्तात आणखी वाचा

साहसी ड्रायविंग आणि पर्यटनाचा आनंद, टू इन वन

सुटीच्या दिवशी रोजच्या रामरगाड्यातून थोडा वेळ काढून लॉंग ड्राईव्हवर अनेक जण जातात. त्यात वातावरण बदल, बाहेरच्या पदार्थांची चव घेणे आणि …

साहसी ड्रायविंग आणि पर्यटनाचा आनंद, टू इन वन आणखी वाचा

हिमाचल मधील शिसूला भेट दिलीत?

उन्हाळा सुरु झाला की थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम टाकावा अशी अनेकांची इच्छा असते. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर हिमाचल ही …

हिमाचल मधील शिसूला भेट दिलीत? आणखी वाचा

करोना काळात सुद्धा करू शकता या सात देशांची सफर

गेल्या वर्षी आणि या वर्षात सुद्धा सुट्यांच्या काळात करोनाने लोकांना घरातच बसणे भाग पाडले असले तरी या काळात सुद्धा सात …

करोना काळात सुद्धा करू शकता या सात देशांची सफर आणखी वाचा

करोना पार्श्वभूमीवर हरिद्वार महाकुंभ सुरु

हरिद्वार येथे महाकुंभ मेळा १ एप्रिल पासून सुरु होत असून तो ३० एप्रिल पर्यंत चालणार आहे. या महाकुम्भासाठी उत्तराखंड सरकारने …

करोना पार्श्वभूमीवर हरिद्वार महाकुंभ सुरु आणखी वाचा