देश

Marathi News,latest news and articles on politics and current affairs from all over india in marathi language

इटालियन नौसैनिकांच्या सुटकेसाठी इटलीचे परराष्ट्रमंत्री भारतात

नवी दिल्ली, दि. २८ फेब्रुवारी-भारतीय मच्छिमारांच्या हत्येप्रकरणी इटलीच्या नौदलातील दोन जवानांना भारताने अटक केल्यासंदर्भात इटलीचे परराष्ट्रमंत्री गिऊलो टेर्झी मंगळवारी भारतात […]

इटालियन नौसैनिकांच्या सुटकेसाठी इटलीचे परराष्ट्रमंत्री भारतात आणखी वाचा

न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका – सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बजावले

नवी दिल्ली- समलैंगिक संबंधांबाबतची आपली भूमिका केंद्र सरकारने बदलावी असे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. देशातील प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेची सरकारनेच

न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका – सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बजावले आणखी वाचा

राजकीय हेतू साधण्यासाठीच काँग्रेस मुसलमानांचा वापर करीत आहे – गडकरी

बुलंदशहर,दि.२५- फक्त निवडणुका आल्या की काँग्रेसला मुस्लीम बांधवाची आठवण येते. आम्ही अल्पसंख्यांक कोटयाला कदापि पाठिंबा देणार नाही असे वकत्वय भारतीय

राजकीय हेतू साधण्यासाठीच काँग्रेस मुसलमानांचा वापर करीत आहे – गडकरी आणखी वाचा

विदेशातील काळेधन परत आणण्यासाठी भाजपने त्यावेळी काय केले – सोनिया गांधींचा सवाल

पणजी, दि. २५ फेब्रुवारी – विदेशातील बँकांमधील काळ्या धनाची सर्रास चर्चा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आपल्या सहा वर्षांच्या एनडीए सरकारच्या

विदेशातील काळेधन परत आणण्यासाठी भाजपने त्यावेळी काय केले – सोनिया गांधींचा सवाल आणखी वाचा

मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यासबतचे संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार

नवी दिल्ली दि.२२फेब्रुवारी-मुंबई हल्ल्यादरम्यान हल्लेखोर दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केलेले संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे. महाराष्ट* सरकार आणि कसाबच्या वकिलांच्या उपस्थितीत

मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यासबतचे संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार आणखी वाचा

‘राईट टू रिजेक्ट’ भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील पुढचे पाऊल – किरण बेदी

मथुरा, दि.२२फेब्रुवारी-ईव्हीएम मशिनवर ‘राईट टू रिजेक्ट’ बटण असण्यासाठी प्रयत्न करणार असून हे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे पुढील पाऊल असल्याचे टीम अण्णा सदस्य

‘राईट टू रिजेक्ट’ भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील पुढचे पाऊल – किरण बेदी आणखी वाचा

जुनागढमधील चेंगराचेंगरीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जुनागढ,दि.२०फेब्रुवारी-सोमवारच्या महाशिवरात्रीनिमित्त जुनागढ जिल्हयातील भावनाथ मंदिरात रविवारी पासूनच भाविकांची गर्दी झाली होती.रविवारी रात्री तेथे अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार

जुनागढमधील चेंगराचेंगरीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणखी वाचा

कोलकाता बलात्कारप्रकरणी सीपीएमचा ममता बॅनर्जींवर निशाणा

कोलकाता-कोलकातामध्ये रविवारी झालेल्या सीपीएम पक्षाच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जबर टीका करण्यात आली. कोलकात्यात अलीकडेच एका महिलेवर

कोलकाता बलात्कारप्रकरणी सीपीएमचा ममता बॅनर्जींवर निशाणा आणखी वाचा

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन खर्चात वाढ करण्याची गरज – पंतप्रधान

नवी दिल्ली- भारताने ११ व्या पंचवार्षिक योजनेत ३.५ टक्के कृषी क्षेत्रातत वाढ केली आहे पण पुढच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेत

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन खर्चात वाढ करण्याची गरज – पंतप्रधान आणखी वाचा

पारडगाव तलावात कदम्ब पक्षी आढळले

नागपूर- पारडगाव तलावावर युरोपसह आफ्रिकन सायबेरीयन व इतर देशातील स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. यंदा थंडीचा मुक्काम वाढल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही

पारडगाव तलावात कदम्ब पक्षी आढळले आणखी वाचा

इस्रायलच्या वाहनात स्फोट

नवी दिल्ली-  भारतातल्या इस्रायलच्या वकिलातीतली एक इनोवा कार पंतप्रधान मनमोहनसिग यांच्या घरा पासून जवळच एका स्फोटकांचा स्फोट होऊन जळाली.या अपघातात

इस्रायलच्या वाहनात स्फोट आणखी वाचा

टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका न्यायालयाने नाकारली

दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमविरूद्ध तक्रार दाखल करण्यास येथील न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नाकारले आहे. गेल्या वर्षातील ऑगस्ट

टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका न्यायालयाने नाकारली आणखी वाचा

निवडणुकीतील जाहीरनामे बंधनकारक असणारा कायदा गरजेचा – मेधा पाटकर

कोल्हापूर-स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंतच्या विविध निवडणुकांत मतदारांना भूलवण्यासाठी सर्वच पक्ष आकर्षक जाहीरनामे प्रसिद्ध करतात. मात्र, निवडणुका होताच या जाहिरनाम्यांचा पक्षांना

निवडणुकीतील जाहीरनामे बंधनकारक असणारा कायदा गरजेचा – मेधा पाटकर आणखी वाचा

रेल्वे तिकीट नोंदणी आता ४ महिने आगाऊ

नवी दिल्ली – प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना आखणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षणाचा कालावधी ९० दिवसांवरून वाढवून

रेल्वे तिकीट नोंदणी आता ४ महिने आगाऊ आणखी वाचा

अश्लिल चित्रफित पाहणार्‍या मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

बंगळुरू-विधिमंडळ सभागृहात अश्लिल चित्रफित बघणार्‍या भाजपच्या तीन मंत्र्यांचे राजीनामे कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी बुधवारी स्विकारले.कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री

अश्लिल चित्रफित पाहणार्‍या मंत्र्यांचे राजीनामे मंजूर आणखी वाचा

राज यांच्या शिवाजी पार्कच्या मागणीत चूक काय?-अजित पवार

पुणे-मुंबईत अनेक मैदाने असताना शिवाजी पार्कसाठीच आग्रह धरणे योग्य नाही असे मत व्यत्त* करत राष्ट*वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच

राज यांच्या शिवाजी पार्कच्या मागणीत चूक काय?-अजित पवार आणखी वाचा

अल्पवयीन मुलीवर बलत्कार, खून प्रकरणी एंषी गाठलेल्या माणसास जन्मठेप

पुणे, दि. ३ – आज शहरात एकच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणार्‍या वृध्दास येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची

अल्पवयीन मुलीवर बलत्कार, खून प्रकरणी एंषी गाठलेल्या माणसास जन्मठेप आणखी वाचा