स्थलांतरित कामगार व कोरोनामुळे त्रस्त असलेल्या इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही