पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेड्स उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासन आपल्या क्षेत्रातील निर्बंधाबाबत निर्णय घेणार