Heart attack : हे औषध तुम्हाला वाचवू शकते हृदयविकाराच्या झटक्यापासून, जाणून घ्या डॉक्टरांकडून ते केव्हा आणि कसे घ्यायचे
आता हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत त्याला बळी पडत आहे. गेल्या तीन वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये …