राज्यातील ४ नेते काँग्रेस प्रचार समितीवर

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रचार समितीची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय …

राज्यातील ४ नेते काँग्रेस प्रचार समितीवर आणखी वाचा

राज्य सरकारी कर्मचा-यांचा संप मागे

मुंबई- राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांनी १३ फेब्रुवारीला पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. हा संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री …

राज्य सरकारी कर्मचा-यांचा संप मागे आणखी वाचा

रेल्वेची स्थिती बिकटच

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले हंगामी अंदाजपत्रक जाहीर केले असून त्यात ७३ नव्या गाड्या घोषित केल्या आहेत. त्यातल्या बर्‍याच गाड्यांचा …

रेल्वेची स्थिती बिकटच आणखी वाचा

संशयास्पद व्यवहाराला आव्हान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या गॅसच्या दराच्या निमित्ताने भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना आव्हान दिले आहे. भारताच्या …

संशयास्पद व्यवहाराला आव्हान आणखी वाचा

राज ठाकरे यांना अटक

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी चेंबुरमध्ये अटक केली.पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीचं उल्लंघन केल्यानं पोलिसांनी राज यांना अटक केली असल्यालचे …

राज ठाकरे यांना अटक आणखी वाचा

इराणी चषकात कर्नाटक विजयाच्या मार्गावर

बंगळुरू- इराणी चषक स्पर्धेत सलग पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या कर्नाटकने शेष भारताविरुद्धच्या सामन्याीत धावाचा डोगर रचताना निर्णायक आघाडी घेतली आहे. …

इराणी चषकात कर्नाटक विजयाच्या मार्गावर आणखी वाचा

४५ लाख तरुण मतदार नावनोंदणीपासून वंचित

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी जास्तीलत जास्तो तरूण मतदारांनी मतदानाची नोंदणी करावी यासाठी जनजागती अभियान सुरू केले होते. …

४५ लाख तरुण मतदार नावनोंदणीपासून वंचित आणखी वाचा

वानखेडे स्टे‍डियम उडविण्याचा विचार होता-भटकळ

मुंबई : जुलै २0११मध्ये दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट घडविण्याआधी आयएमच्या अतिरेक्यांनी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली होती. …

वानखेडे स्टे‍डियम उडविण्याचा विचार होता-भटकळ आणखी वाचा

राज ठाकरेंचे टोलविरोधात आंदोलन निवडणुकीसाठी-भुजबळ

नाशिक – आगामी काळात होत असलेल्याी लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेता मनसेचे अध्य‍क्ष राज ठाकरे टोलविरोधात आंदोलन करत आहेत. हे केवळ …

राज ठाकरेंचे टोलविरोधात आंदोलन निवडणुकीसाठी-भुजबळ आणखी वाचा

अफगाण सरकार ६५ तालिबान्यांची सुटका करणार

काबूल – अमेरिकेने दिलेल्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून अफगाण सरकारने बगराम तुरूंगात असलेल्या ६५ धोकादायक तालिबान्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. …

अफगाण सरकार ६५ तालिबान्यांची सुटका करणार आणखी वाचा

चालू वर्षात तापमान वाढणार – अल निनोचा प्रभाव

नुकतेच सुरू झालेले २०१४चे वर्ष सर्वाधिक गरम वर्ष राहील असे नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने नुकत्याच केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. …

चालू वर्षात तापमान वाढणार – अल निनोचा प्रभाव आणखी वाचा

आयपीएल लिलावात युवराजला १४ कोटींची बोली

बंगलोर – येथे आज सुरू झालेल्या आयपीएल लिलावात भारताचा खेळाडू युवराज सिंग याला १४ कोटी रूपयांची सर्वाधिक बोली मिळाली असून …

आयपीएल लिलावात युवराजला १४ कोटींची बोली आणखी वाचा

२६/११ शहीदांच्या मुलांसाठी उच्च श्रेणीत नोकर्‍या

मुंबई – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना कलास वन आणि क्लास टू श्रेणीतील …

२६/११ शहीदांच्या मुलांसाठी उच्च श्रेणीत नोकर्‍या आणखी वाचा

वर्देची टी-५ मोटरसायकल सादर

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये वर्देंची टी ५ ही मोटरसायकल सादर केली गेली आहे. भारतात सादर होणारी …

वर्देची टी-५ मोटरसायकल सादर आणखी वाचा

विविध देशांत असा साजरा होतो व्हेलेंटाईन डे

१४ फेब्रुवारीचा दिवस जगभरात विविध देशांत व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. भारत आणि यूकेत हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून …

विविध देशांत असा साजरा होतो व्हेलेंटाईन डे आणखी वाचा

अपघाताने लेखक झालो – प्रभावळकर

सोलापूर – आपण अभिनय करता करता अपघाताने लेखक झालो आणि बघता बघता आपली २७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असे नामवंत …

अपघाताने लेखक झालो – प्रभावळकर आणखी वाचा

बदलत्या हवेवर लक्ष ठेवा

आपल्याला अनेक वेळा आरोग्याच्या काही समस्या काही कारण नसताना निर्माण झालेल्या दिसतात. आपल्याला मधुमेह नसतानाही खूप थकल्यासारखे वाटते. काही वेळा …

बदलत्या हवेवर लक्ष ठेवा आणखी वाचा

मंगळावर पाणी नवे पुरावे

वॉशिंग्टन – मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे नवे पुरावे अमेरिकेच्या नॅशनल एअरॉनॉटिक्स् ऍन्ड स्पेस असोसिएशन (नासा) या संघटनेच्या संशोधकांना मिळाले …

मंगळावर पाणी नवे पुरावे आणखी वाचा