
कराची – भारतातील गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पाकिस्तानातील हिंदू अधिक सुरक्षित असल्याचे जमात-उद- दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईद याने म्हटले आहे. हाफिजने ‘ट्विट’ करून पाकिस्तान हिंदू सुरक्षित असल्याचे दावा करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे.
