
इस्लामाबाद – भारतात होणाऱया निवडणूकी बद्दल शेजारील देशांनाही उस्तुक्ता असते. तशीच ती पाकिस्तानला सुध्दा आहेच. मात्र हँकांच्या भीतीमुळे भाजपने आपल्या वेबसाईचे पाकिस्तान मधले ऍक्सेस बंद ठेवले आहे. मात्र भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची वेबसाईट पाकिस्तानमधून ऑक्सेस करता येत आहे.
भारतात कोणाचीही सत्ता आली तरी दोन्ही देशातील शांतता प्रक्रिया सुरूच राहील. असा विश्वास पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आला आहे.
