
मुंबई – मनसे आमदार राम कदम यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी, अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकणार होती, पण कदम हे फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.श्रीलंकेमधून गौतम बुध्दांचा अस्थी कलश आणला असून, भाविकांनी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी घरी यावे. असे आवाहन करणारे फलक राम कदम यांनी विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये लावले.
