
मुंबई-नाशिक महामार्गावरील भोईरपाडा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या जयमल सिंग ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन या पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी दोन अज्ञातांनी दरोडा टाकला. भिवंडी- मुंबई-नाशिक महामार्गावरील भोईरपाडा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या जयमल सिंग ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन या पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी दोन अज्ञातांनी दरोडा टाकला. त्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जमा झालेली १६ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
