रणजी सामन्यावर कर्नाटकाची मजबूत पकड

हैद्राबाद : रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर कर्नाटकने आपली पकड घट्ट केली आहे. या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव ३०५ धावांत गुंडाळून कर्नाटकच्या संघानं तिस-या दिवशी तीन गडी बाद ३६५ धावा केल्या आहेत. तिस-या दिवशी दुपारपर्यंत कर्नाटकाने सामन्याबत आघाडी घेत मजबूत पकड घेतली होती.

त्याआधी महाराष्ट्राचे आवहन स्वीळकारून उतरलेल्याि कर्नाटकाचा सलामीवीर रॉबिन उथप्पा १० धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पण सतीश आणि राहुलनं महाराष्ट्रानं दिलेल्या जीवदानांचा लाभ उठवून २१६ धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. तिस-या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर महाराष्रािटाला ही जोडी फोडण्यात यश आले. त्यानंतर तीन गडी बाद करता आल्या.

कर्नाटकच्या संघाने शुक्रवारी तिस-या दिवशी दुपारपर्यंत तीन गडी बाद ३६५ धावा केल्या आहेत. तिस-या दिवशी दुपारपर्यंत कर्नाटकाने सामन्यात आघाडी घेत मजबूत पकड घेतली होती. त्याामुळे आता या सामन्यात पहिल्या डावातील आघडीवर कर्नाटकाला सामन्यात विजय मिळवणे शक्य् होणार आहे.