नवी दिल्ली- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच, सरकारनं गॅस दरवाढीचा बॉम्ब टाकला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ४
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित सिलेंडर ४.२१ रुपयांनी तर अनुदानित सिलेंडर ३.४६ रुपयांनी महागला आहे.

याशिवाय कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने, पेट्रोलच्या दरही वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन चाट पडणार आहे. सरकारने डिस्ट्रीब्युटरच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. या निर्णायाची अंमलबजावणी आज
मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात होणार आहे.