अमीर, रितिक रोशनची क्रेज

एखादा नवीन सिनेमा येता त्यावेळी त्या सिनेमाशी संबधित असलेले काही तर वस्तू फेमस होते. त्यामुळे आजकल प्रत्येक सिनेमातून काही ना काही तरी पॉप्यूलर होते. त्याची विक्री सुध़्दा मोठया भावाने केली जाते. आता ‘धूम-३’ या सिनेमातील आमिर खानची टोपी आणि ‘कृष-३’ मधील रितिक रोशनचा मास्क असचा आता पॉप्युलर झाला आहे.

‘धूम-३ च्या शूटवेळी अमिरला एका भूमिकेसाठी टोपी घालायची होती. त्यामुळे अमिरने त्याच्या भूमिकेला साजेशी हैट घालून सीन्स दिले. आमिरने ही टोपी लंडनमधील एका दुकानातून खरेदी केली होती. खरेदी केल्यानंतर शुटिंगच्याावेळी रोज तो ही टोपी घालत होता. प्रैक्टिस व्हावी म्हणून सतत तो ही टोपी घालत होता. आमिरने शूटिंग सुरू होण्याच्या आधी तीन महिन्यापासून त्याने टोपी घालण्याास सुरूवात केली होती. त्या‍मुळे आमिर खानने ‘धूम 3’ मध्ये घातलेल्या त्या टोपीमुळे त्या‍चा लुक वेगळा दिसत होता. हा लूक प्रेक्षकांना पसंत पडल्यानने त्यांनी पण अशास्वतरूपाची टोपीची क्रेज वाढली आहे.

अभिनेता रितिकची ‘कृष-३’सिनेमा ज्या‍वेळी रिलीज झाला. त्या‍वेळी या सिनेमात रितिकने घातलेला मास्क हाथोंहाथ विकला गेला होता. हा मास्क इतका पॉप्युलर झाला आहे की लहान मुले आता हाच मास्कू पसंत पडत आहेत. हा मास्क डिजाइन करती असलेले मेकअप आर्टिस्ट सुध्दा या मास्का सर्वांना आवडत असल्याने खूष झाले आहेत. कृष सिनेमा रिलीज झाल्यानंतर बाजारात हा मास्क खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.