बॉलीवुडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसु आगामी काळात रितिक रोशनच्या ‘बैंगबैंग’ या सिनेमात काम करणार आहे. रितिक रोशन आणि कैटरीना कैफची मुख्य असलेल्याब ‘बैंगबैंग’ या सिनेमात आता अभिनेत्री बिपाशा बसु काम करणार आहे.

या सिनेमाचे दिग़दर्शक सिद्धार्थ आनंदने बिपाशा बसुला या सिनेमासाठी ऑफर दिली होती. ही ऑफर बिपाशाने स्वीकारली असून या सिनेमात काम करण्या्ची तयारी तिने आता सुरू केले आहे. यापूर्वी बिपाशाने सिद्धार्थसोबत ‘बचना ए हसीनों’ या सिनेमात काम केले आहे. आगामी काळात येत असलेला ‘बैंग बैंग’ हा सिनेमा हॉलीवुडच्यां ‘नाइट एंड डे’ या सिनेमावर आधारित आहे.
‘नाइट एंड डे’ या सिनेमात टॉम क्रूज़ आणि कैमरन डियाज़ने मुख्य भूमिका केली होती.
सिद्धार्थ आनंदच्ये’ ‘बैंगबैंग’ मध्ये रितिक आणि कैटरीना झळकणार आहेत. सिनेमात या दोघाशिवाय डैनी आणि जावेद जाफरी मुख्य भूमिका करणार आहेत. हा सिनेमा ऑक्टोबर २०१४ मध्ये रिलीज होणार आहे.