वॉशिंग्टन – अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये शारीरिक दुखण्याच्या बाबतीत महिलापेक्षा पुरुष अधिक संवेदनशील असतात असे आढळले आहे. कोणताही शारीरिक त्रास किंवा दुखणे महिलांपेक्षा पुरुषांना लवकर होते असे सेंट मायकेल हॉस्पिटल या संस्थेने केलेल्या १० वर्षाच्या निरिक्षणाअंती दिसून आले आहे. कोणत्याही दगदगीमुळे पुरुष आजारी पडण्याची शक्यता महिलांपेक्षा दसपटीने जास्त असते असे निष्कर्ष या पाहणीतून दिसून आले आहे.
महिलांपेक्षा पुरुष नाजूक
असे असले तरी महिला ह्या मनाने अधिक हळव्या असल्यामुळे त्यांना होणारे आजार कमी वयात होतात. एखादा आजार जडण्याच्या एक वर्ष आधी तो त्यांना वेढून टाकतो. म्हणजे त्या आजारी पडण्याची शक्यता कमी असली तरी पडणारच असतील तर त्या लवकर आजारी पडतात.
