ऋषिपंचमीस महाराष्ट्रतील ऋषिमुनींचा शारदा ज्ञानपीठमच्या वतीने सत्कार

शारदा ज्ञानपीठम्च्या वतीने दरवर्षी ऋषिपंचमीला महाराष्ट्रातील मान्यवर ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार केला जातो. आज टिळक स्मारक मंदिरात झालेल्या सत्कारात थोरवेदमूर्ती श्री रामाचारी रंगाचारी, श्री देवानंद गायतोंडे, दादासाहेब फाळके यांचे जुने सहकारी श्री बाळासाहेब कुलकर्णी, व्यवस्थापन महर्षी डॉ प्र चिं शेजवलकर, नाट्यसंगीतातील तपोनिधी कुमुद शेंडे, थोर साहित्यिक यु म पठाण, थोर कलावंत सुधाकर खाजगीवाले, नागपुरचे परशुराम वेद या ग्रंथाचे कर्ते प्रभाकर घारपुरे, भारतीय वायुजीवशास्त्राचेे अभ्यासक शाम टिळक, शास्त्रीय संगितातील व्यासंगी प्रभा अत्रे आणि व्यासंगी डॉक्टर ह वि सरदेसाई यांच्या उपस्थितीत हे सत्कार करण्यात आले त्यात शारदा ज्ञानपीठम् संचालक पंडीत वसंत गाडगीळ, राहूल कराड, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सिंम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ शां ब मुजुमदार, एमआयटीचे डॉ विश्वनाथ कराड आणि थोर संगणक तज्ञ डॉ विजय भटकर