
मुंबई- परकीय चलन बाजाराच्या प्रारंभी आज रुपया 40 पैशांनी घसरला. प्रती डॉलर मागे रुपयाचा दर 59.96 रुपयांवर आला आहे. परकीय चलन बाजारातील
तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्यातीत आलेली मंदी, औद्योगिक उत्पादनाचे गडगडले आकडे यामुळे डॉलरला मजबुती आल्याने रुपया घसरला आहे.
