गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा टायगर सलमान खानची को-स्टार डेज़ी शाह सोबत चांगलीच मैत्री जमली आहे. सध्या दोघेपन एकमेकासोबत बराच वेळ घालवीत असल्याने त्यंची मैत्री सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. साल्मन आणि डेजी कधी सायकल राइड्स करीत असतात तर कधी दोघेजन कॉफी हाउसमध्ये गप्पा मारताना दिसत असतात.
दोघंची फक्त मैत्रीच आहे असे नाही तर डेज़ी तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ मधील सर्व घटनाक्रम सलमानसोबत शेयर करीत असते. सेटवर तिला काही प्रॉब्लम आली अतर लगेचच सलमानकडे जाऊन तिच्याशी सलमानशी शेयर करीत असते. डेज़ीफक्त तिचाच प्रॉब्लम्स नाही तर सर्व सेटवरची खबरबात सलमानपर्यंत पोहचवत असते.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार गेल्याकाही दिवसापासून मात्र डेज़ी सावध झाली आहे.सलमानला काही सांगण्यापूर्वी ती बरच वेळ विचार करते आणि त्याला त्यांनतर सांगते. कारण की ती गोष्ट जर सलमानला पसंत पडली नाही तर तो तिच्यावर रागवत असतो.
तसे पहिले तर सलमान त्याच्या प्रत्येक को-स्टारची काळजी घेतो. फीमेल को-स्टारची तर प्रत्येक प्रॉब्लमतो सोडवत असतो. डेज़ीमुळे तो खूपच चिंतित झाला आहे. त्यामुळेच सलमान तिचा चांगला दोस्त झाला आहे. सलमान आणि डेजीची ही दोस्ती किती दिवस टिकनार हे पाहणे ओतुसकायचे ठरेल.