‘गैंगस्टर’ची प्रेमिका झाली कंगना

सुरूवातीच्या’ सिनेमातून जोरदार आगमन करुन राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेली अभिनेत्री कंगना राणावतने ‘शूटआउट ऐट वडाला’ या सिनेमात चांगली भूमिका केली आहे. सिने करियरमधील उतार आणी चढ़ाव पाहता तिने सर्व काही प्रोजेक्टवर लक्ष केंदीत केले आहे.

‘गैंगस्टर’ या सिनेमाची सफलता पाहता तिने ‘फैशन’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘राज 2’, ‘तनु वेड्स मनु’ सारख्या सफल सिनेमात काम केले आहे. त्यांशिवाय तिचे ‘तेज’, ‘मिले न मिले हम’, ‘नॉक आउट’, ‘नो प्रॉब्लम’ और ‘रास्कल्स’ सारख्या सिनेमात काम केले आहे. आगामी काळात तिचे आणखी काही नवीन सिनेमे येत आहेत.

याबाबत बोलताना कंगना म्हमणाली, ‘‘ मोठया सिनेमात काम करणयाची संधी मिळाली हे माझे नशीब समजते मी कामावर समाधानी आहे. आगामी काळात यापेक्षा दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न असेन.’’

शूटआउट ऐट वडाला’ या सिनेमात कंगना गैंग्स्टर मान्या सूर्वेचया प्रेमिकाचा रोल करित आहे. सूर्वेची भूमिका अभिनेता जॉन अब्राहम करित आहे. तयामुळे कंगना सध्या भलतीच खुश आहे. त्याशिवाय तिचा ‘रज्जो’ हा सिनेमा देखील लवकरच रिलीज होत आहे.