पुणे,दि.6।प्रतिनिधी। गेले सहा दिवस सुुरु असलेला पुण्याच्या व्यापार्यांचा बंद आज मागे घेण्यात आला. जकातीला पर्याय असलेला एलबीटी हा करही मागे घ्यावा अशी व्यापार्यांची मागणी आहे. सहाव्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी व्यापार्यांच्या अडचणी समजून घेण्याचे ठरविल्याने हा बंद मागे घेण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनांना सोमवारी चर्चेस मुंबईस बोलावले आहे.
