पुणे: बारावीचे निकाल नियोजित वेळेतच लागणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी ही माहिती दिली.

पुणे: बारावीचे निकाल नियोजित वेळेतच लागणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी ही माहिती दिली.
प्राध्यापकांनी जरी पेपर तपासण्यावर बहिष्कार घातला असला, तरी याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. पेपर तपासणीवर सोमवारपर्यंत नवा पर्याय शोधू असं आश्वासनही त्यांनी दिले.
तपासणी बहिष्कारावर सोमवारपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सर्जेराव जाधव यांनी म्हटले आहे.