बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तेलुगू सिनेमा ‘शिवम’ या सिनेमात अभिनेता महेश बाबू सोबत झळकणार आहे. सोनाक्षीने ज्यावेळी ‘दबंग’ या सिनेमात ज्यावेळी एन्ट्री केली. त्यावेळीच तिला या तेलगु सिनेमासाठी संपर्क साधण्यात आला होता.

या सिनामाचे दिग्दर्शक कृष उर्फ राधाकृष्णन जगरलामुदीने म्हणाले, ‘ सोनाक्षी या सिनेमात मीनाक्षीचा रोल करीत आहे. गेल्या काही दिवसापासून मी एक खूबसूरत, मनोहर आणि वैभवपूर्ण भूमिकेच्या शोधात होतो. सोनाक्षी या भूमिकेत फीट बसणार आहे. मी ज्यावेळी ‘दबंग’ सिनेमा बघितला होता, त्याचवेळी मी अभिनेत्री म्हणून तिची निवड केली होती.
त्यानंतर मी प्रभुदेवाच्या मदतीने तेलगु सिनेमाचे दिग्दर्शक राधाकृष्णन जगरलामुदीने सोनाक्षीची भेट घेतली. त्यानंतर तिला ‘शिवम’ या तेलगु सिनेमाचे कथानक ऐकल्यानंतर तिने ही ऑफर स्वीकारली आहे. आगामी काळात ‘शिवम’ या तेलगु सिनेमाचे शूट सुरु होणार असून पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.