अभिनेत्री नेहा धुपियाने पहिल्यदा कारकिर्दीची सुरुवात पंजाबी सिनेमातून केली. त्यानंतर काही काळ तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. काही दिवसापूर्वी तिची मुलाखत घेतली असता ब-याच गोष्टी तिने शेयर केल्या. अभिनय क्षेत्रात तिला अजून खूप काही करायचे असल्याचे तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी बोलताना नेहा म्हणाली, ‘ काही दिवसापूर्वी तिला आयटम सॉंग करण्याची संधी मिळाली होती. मात्र माझ्याकडे डेट शिल्लक नसल्याने मी ते आयटम सॉंग करन्यास नकार दर्शविला. मात्र काही जननी मला या आयटम सॉंगमधून वगळण्यात आले असल्यची अफवा पसरवली होती. मी सध्या छोटया पडद्यावरील सीरियल ‘नौटंकी’ च्या शुटमध्ये बिजी आहे. त्यामुळे दिग्दर्शक तिग्मांशु माझ्यावर नाराज नाही. अजूनपन दोघामध्ये बोलणे सुरूच आहे.’
बॉलिवूडमध्ये येऊन मला १० वर्ष पूर्ण झाले. मला अजूनपन सर्वचप्रकारचे काम करयाचे आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर मी सिनेइंडस्ट्री सोडण्यचा विचार करेल. लग्नाच्या बाबतीत अजून काही ठरविले नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल व माझ्यादृष्टीने परफेक्ट पर्सन मिळेल. त्यावेळी मी लग्न करण्याचा विचार करेल असेही नेहाने यावेळी बोलताना स्पष्ट केले.