हॉट आणि सेक्सी अभिनेत्री वीना मलिक गेल्या काही दिवसापासून चर्चेत राहण्याची कुठलीच संधी सोडत नाही. तिला काही दिवसापूर्वीच हैदराबाद पोलिसने अटक केली आहे. अन वीना पोलिसाच्या हातातून घातलेल्या बेड्या सोडून पळून जात असल्याचा सीन नुकताच शूट करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून वीना हैदराबादमध्ये ‘नागिना सत्यम’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बीजी आहे.
काही दिवसापूर्वीच तिचा इंटरनेटवर एक अश्लील एमएमएस सर्वत्र पसरला होता. बाथटबमध्ये न्यूड झालेल्या तिच्या फोटोशूट वरून ती सध्या चर्चेत आहे. सध्या वीना अपकमिंग टॉलीवुडचा ‘नागिना सत्यम’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमाची पण सध्या तमिळनाडुत जोरदार चर्चा आहे. वीनाने हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटी मध्ये एक सीन शूट केले आहे. त्यामध्ये ती भडकनारा डान्स करीत एका तांत्रिकाला खुश करताना दिसत असल्याचा सीन नुकताच शूट करण्यात आला.
या सिनेमाच्या माध्यमातून वीना मलिक सध्या टॉलीवुड मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी एक्ट्रेस बनली आहे. वीनाला या सिनेमासाठी १.५ कोटी रुपये इतके मानधन मिळाले आहे. गेल्या काही दिवसापासून तिने हिंदी सिनेमासोबतच तमिळ सिनेमात ही एन्ट्री केली आहे. तिला याठिकाणी सुद्धा सध्या चांगला रीस्पोंस मिळत आहे.