पोर्न स्टार असलेल्या सनी लीयोनाचा भाव बॉलीवूडमध्ये सध्या चांगलाच वधारला आहे. तिने दिग्दर्शक एकता कपूरच्या पाहिल्या सिनेमातून यश मिळवल्यानंतर दुसऱ्या सिनामासाठी एक कोटी रुपायची मागणी करून जोर का झटका दिला आहे.

कॅनडाची पोर्न स्टार असलेलल्या सनी लीयान बिग बॉस मधील एन्ट्रीमुळे फेमस अझालाई होती. त्याठिकाणीच तिला दिग्दर्शक महेश भट्टने तिची जिस्म-२ सिनेमासाठी निवड केली होती. जिस्म-२ सिनेमामुळे सध्या सनीचा भाव चांगलाच वाधरला आहे. या मधील बोल्ड अभिनयामुळे सनीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. एकता कपूरच्या बहुचर्चीत रागिणी एमएमएस-२ या सिनेमासाठी एकताने तिला साईन केले आहे. या सिनेमात बोल्ड अभिनय सादर करणार असल्याने मानधन म्हणून सनीने एकताकडून एक कोटी रुपये घेतले असल्याचे समजते.
यापूर्वी ही बिग बॉस मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने सुद्धा चांगलीच फेमस झाली आहे. तिने देखील सध्या इंडस्ट्रीजमध्ये तिचा भाव चांगलाच वाढवून घेतला आहे.