
मुंबई,१५ ऑगस्ट – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख्यांच्या निधनानिमित्त राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
