
आतापर्यंत सर्व युद्ध आणि लढाया केवळ महिलेमुळे झाल्याचे म्हटले जाते. महाभारत हे द्रौपदीमुळे घडले तर रामायण हे सीतेमुळे घडले. चांगल्या दोस्तीमध्ये केवळ महिलेमुळे फूट पडते हे आजपर्यंत अनेक चित्रपटातून दाखविण्यात आले. मात्र ही कथा चित्रपट निर्मिती करणाऱ्या दोन दोस्तांच्या बाबतीत घडली आहे. त्यामुळे आता त्या दोघांनी अबोला धरला आहे.
