
नवी दिल्ली, दि. १७ – स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून मोफत संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली निमलष्करी दले आणि पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी आणि टीम अण्णाच्या सदस्य किरण बेदी यांच्या विरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याचा निर्वाळा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.
