
अहमदनगर, दि. २६ – शेतकर्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी उपकरणांचे उत्पादन करणार्या बंगळुरूच्या रत्नागिरी इम्पेक्स प्रा.लि. या प्रसिद्ध कंपनीच्या `ऍग्रोमार्ट’ या दालनाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे व कुशल तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी व्यक्त केला.
