बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या कमाईला चित्रपट हिट होण्याचा निकष लावण्यात येत आहे; परंतु शाहिद कपूर याला एक चलनापेक्षा जास्त काही मानत नाही. त्याचे म्हणणे आहे की, चित्रपटाला फक्त या आधारावर लेखले जाऊ नये.

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या कमाईला चित्रपट हिट होण्याचा निकष लावण्यात येत आहे; परंतु शाहिद कपूर याला एक चलनापेक्षा जास्त काही मानत नाही. त्याचे म्हणणे आहे की, चित्रपटाला फक्त या आधारावर लेखले जाऊ नये.
शाहिद म्हणतो, १०० कोटी क्लब एक सनसनाटी आहे जे की, मागील तीन वर्षापासून इंडस्ट्रीत आहे. या वर्गात येणारे चित्रपटे एक वेगळ्या शैलीचे असते, यात तोच अभिनेता काम करतो जो मागील २० वर्षापासून इंडस्ट्रीत आहे. लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यात काही वेळ लागतो.
`दबंग’ , `बॉडीगार्ड’ व `द डर्टी’ पिक्चर सारख्या चित्रपटांनी १०० कोटीपेक्षा जास्त कमाई करून एक असे अंतर निर्माण केले, ज्याला पार करणे खुप कठीण आहे. शाहिद म्हणतो की, `हे सर्व मोठ्या दर्शक वर्गाचे चित्रपट होते. ज्यात मुलभुत समज व खुप मनोरंजन होते.
`तेरी मेरी कहानी’ च्या प्रमोशन दरम्यान शाहिदने सांगितले, मला वाटते की, चित्रपट बनवण्याचे एकक मात्र उद्देश्य फक्त हाच नसतो. स्वत:ला वेगवेगळ्या स्थितीत शोधायचे आहे. शाहिदचा मागील चित्रपट `मौसम’ बॉक्स ऑफिसवर जास्त चमत्कार करु शकला नव्हता. त्याचा पुढील चित्रपट कुनाल कोहलीच्या दिग्दर्शनात बनणारा `तेरी मेरी कहानी’ आहे. यात शाहिदसोबत प्रियांका दिसेल. या चित्रपटात शाहिद १९१०, १९६० व २०१२ च्या तीन वेगवेगळ्या भुमिका निभावताना दिसेल.