
न्युयॉर्क – फेसबुक स्वतःविरूद्ध शेअरधारकांच्या वेगवगेळ्या याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याबाबत याचिका दाखल करण्यास तयार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने सूत्राच्या हवाल्याने सांगितले, की फेसबुक सोशल नेटवकिंर्ग कंपनीने स्वतःविरूद्ध शेअरधारकांनी दाखल केलेल्या सर्व खटल्यावर एकत्र सुनावणी करण्यासाठी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
