.jpg)
भारत सरकारने मंत्रालय स्तरावरून तसेच उच्च समिती आयोग व भारतीय दुतावासाच्या माध्यमातुन ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली आहे. भारतीय समाजाच्या सदस्यांवर, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. याचाच परिणाम म्हणुन ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या सुरक्षेत सुधारणा घडविण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले. हल्ल्याच्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी व आधार देण्यासाठी भारत सरकार सातत्याने ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाच्या संपर्कात आहे. गेल्या तीन वर्षात भारतीय समाजाच्या लोकांवर व भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांची संख्या अशी आहे
