जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा OnePlus स्मार्ट टीव्हीचाही विचार करा. स्मार्ट टीव्हीवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट देण्यात आली आहे. तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 30% सूट घेऊन खरेदी करू शकता. तसेच त्यांची खासियत म्हणजे त्यात अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्टंट हे फीचर देखील उपलब्ध आहे.
OnePlus 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 8 हजारांनी झाला स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची चढाओढ
तसेच, वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये मजबूत आवाजाची गुणवत्ता देखील देण्यात आली आहे. OnePlus 80cm (32 इंच) Y Series HD रेडी LED स्मार्ट टीव्ही Android 32Y1 (ब्लॅक) देखील 30% सवलतीने खरेदी केला जाऊ शकतो. या टीव्हीची MRP 19,999 रुपये आहे आणि तुम्ही 30% डिस्काउंटनंतर फक्त 13,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही SBI कार्डने पेमेंट करून फक्त Rs 11,999 मध्ये खरेदी करू शकता. तसेच या टीव्हीवर 3,760 एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.