जगातील सर्वात 5 महागड्या मदिरा, किंमत ऐकून व्हाल थक्क


दारु पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी देखील जगात मोठ्या संख्येने लोक मद्यपान करतात. काही लोक निर्बंध व नियमांच्या भीतीने छुप्या पद्धतीने मद्यपान करतात आणि काही मोकळेपणाने मद्यपान करतात. दारुचे दर हे पिणार्‍याच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. श्रीमंत लोक त्यांच्या घरातील पाहुण्यांना महागडी दारु पाजतात. जेणेकरून त्यांची त्यांच्यासमोर वट वाढेल. या भागामध्ये आज आम्ही तुम्हाला त्या महागड्या मदिरांच्या किंमतींबद्दल सांगणार आहोत, ज्याची चर्चा पार्ट्यांमध्ये होत असते.

(source)
टकीला ले .925 असे या वाईनचे नाव आहे. त्याच्या बाटलीच्या पॅकेजिंगमध्ये 6400 हिरे जडवलेले आहेत. त्याची सुरुवात सर्वप्रथम मेक्सिकोमध्ये झाली. परंतु आजपर्यंत कोणीही ते विकत घेतलेले नाही. यामुळे, त्याचे वास्तविक मूल्य समजू शकले नाही.

(source)
अममांड डी ब्रिगनॅक मीडास, जगातील सर्वात महागड्या शॅम्पेनमध्ये याची गणना केली जाते. बाटली मोठ्या आकाराची असल्यामुळे त्याच्या किंमतीचे एक मोठे कारण आहे. त्याची किंमत 1 कोटी चाळीस लाखांहून अधिक आहे.

(source)
ही आहे डिवा वोडका. असे म्हटले जाते याची चव नेल पॉलिश सारखी लागते. बाटलीच्या आतमध्ये मध्यभागी स्वारोव्हस्कीचे क्रिस्टल्स आहेत. हे क्रिस्टल्स ड्रिंकमध्ये मिसळून देखील मद्यपान करू शकतात.

(source)
याचे नाव डॅलमोर 62 असून ही जगातील सर्वात महाग व्हिस्की मानली जाते. ही एवढी महाग आहे की आजपर्यंत त्यातील फक्त बारा बाटल्या बनविल्या गेल्या आहेत. याची किंमत 1 कोटी चाळीस लाखांहून अधिक आहे.

(source)
पेनफोल्ड्स एम्प्यूल, ही सर्वात महागडी रेड वाईन आहे. पेनच्या आकारासारख्या बाटलीत येणाऱ्या या वाईनच्या एक बाटलीची किंमत एक कोटी अकरा लाखांच्या घरात आहे.

Leave a Comment