हाताने काढलेले एखाद्या व्यक्तीचे स्केच आणि कॅमेऱ्याद्वारे काढलेला फोटो, यामधील फरक आपण सहज ओळखू शकतो. मात्र डायनल एकिन नावाच्या एका कलाकाराच्या हातात जादू आहे. डायनल जेव्हा हातात पेन्सिल पकडतो, तेव्हा त्यांच्या हातून असे पोट्रेट बनते जे एखाद्या कॅमेऱ्यानेच टिपले गेले असावे. अशा फोटोंना फोटोरियलिस्टिक म्हटले जाते.
या पेंटिंगसमोर कॅमेराही आहे फिका, पहा हे फोटो
डायनलने 2013 मध्ये ग्रेज्युएशनचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर 2016 पासून त्याने फोटोरियलइज्म करण्यास सुरवात केली. त्यासाठी प्रशिक्षण देखील घेतले.
त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक उत्तम असे हाताने काढलेले पोट्रेटचे फोटो आहेत. हे फोटो बघून ते कॅमेऱ्याने टिपले आहेत की, हाताने काढले आहेत हे ओळखणे अवघड आहे.
असे बनवतात पोट्रेट –
हातांचा कमाल…
डोक्यात काय सुरू आहे ?
एक फोटो बनवण्यासाठी लागतात कितीतरी तास.
आर्टिस्टचे वडील.
याचा वापर करून बनवतात पोट्रेट.
डायनलचे इंस्टाग्रामवर 39 हजार फॉलोवर्स आहेत.