फ्लॅटच्या किंमतीपेक्षाही कमी किंमतीत विकले जात आहे संपुर्ण आयलंड

एक संपुर्ण आयलंड एका लग्झरी फ्लॅटच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या आयलंडचे नाव ‘इन्श आयलंड’ असे असून, स्कॉटलँडमध्ये हे आयलंड आहे. या आयलंडची किंमत केवळ 1 करोड रूपये आहे.

या आयलंडचा शेवटचा मालक 30 वर्ष येथे राहत होता. याठिकाणी दोन कॉटेजचे  खंडर आणि एक गुफा आहे. इन्श आयलंडबद्दल सांगण्यात येते की, हे अनस्पॉइल्ट म्हणजेच, मागील अनेक वर्षांमध्ये येथील नैसर्गिक गोष्टींमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही.

(Source)

या आयलंडचा मालक 1973 ते 2003 च्या दरम्यान या ठिकाणी राहत होता. या आयलंडचे क्षेत्रफळ 90 एकर असून, सध्या या ठिकाणी कोणीच राहत नाही.

(Source)

Dawsons Estate Agents या आयलंडची विक्री करत आहे. सध्या या आयलंडवर कोणत्याही प्रकारचे घर बनवण्याची परवानगी नाही. सांगण्यात येते की, या आयलंडचे शेवटचे मालक डेव्हिड ब्रिरली हे येथील गुहेत एकदम साधे आयुष्य जगले.

Leave a Comment