हे गाणे ऐका आणि निवांत झोपा


तुम्हाला झोप येत नाही का? तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. होय, म्युझिक थेरेपी ही लाभदायक असल्याचे यापूर्वीच सिद्ध झालेली आहे. संगीत ही एक अशी शक्ती आहे, जी आपला मूड बदलते. पण ही गोष्ट तुम्हाला कोणी तज्ञाने सांगायची गरज नाही.

संगीत हे एका मित्राप्रमाणे असते. संगीत हे काहीजणांच्या हृदयात वसलेले असते. पण अनिद्रा हे कोणाला मिळालेले गिफ्ट असते. पण आता ही गोष्ट अशा समस्येने त्रस्त असणाऱ्या लोकांचे समाधान करणारी. एक गाणे असे आहे जे आपली मदत करू शकते आणि तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. हे गाणे आठ मिनिटांचे असून झोप न येणाऱ्यांसाठी हे गाणे एक वरदान ठरणार आहे. हे गाणे खरोखरच ऐकण्याजोगे असून याचे संगीत खूपच मधुर आहे. ज्यामुळे आपल्याला केवळ झोपच नाही येत तर हे गाणे तुमचा मूड देखील फ्रेश करतो. माइंडलेप इंटरनॅशनलने इहा प्रयोग ४० महिलांनावर करून पाहिला तेव्हा हे गाणे इतर गाण्यांच्या ११ टक्के जास्त प्रभावीकारक ठरले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “हे गाणे ऐका आणि निवांत झोपा”

 1. नमस्कार- “हे गाणे ऐका आणि निवांत झोपा” दि.२१जाने-२७
  ची पोस्ट माझ्या फेसबुक नोटिफेकशन्स मध्ये आज २६ जाने२७
  वाचण्यात आली. मित्रांनी ही पोस्ट लाईक केल्या मुळे ती माझ्या वाचनात आली.हा छानच योग आला.
  या निमित्ताने माझा पेपर ” बद्दल जाणुन घेता आले.
  आपल्या साठी ललितलेख करण्याची ईच्छा आहे-
  मी या संदर्भात मेल पाठवतो आहे.प्रतिसाद द्यावा.
  शुभेच्छा
  अरूण वि.देशपांडे- पुणे.
  मो- ९८५०१७७३४२

Leave a Comment