या अवलियाने बनवले वेळ लिहिणारे घड्याळ

clock
टोकिओ : एक अशी घड्याळाची निर्मिती जपानच्या एका विद्यार्थ्याने केली आहे, जे घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिट आणि सेकंदही… थोकू विद्यापिठात शिकणाऱ्या २२ वर्षाच्या सुझुकी काँगो या विद्यार्थ्याने हे घड्याळ बनवले असून यात ४०७ वेगवेगळे लाकडाचे भाग वापरण्यात आले आहेत. हे घड्याळ बनवण्यासाठी सहा महिने लागले.

Leave a Comment