65 दिवस अंधारात राहतात ‘या’ देशातील नागरिक

darkness
जग अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहेत. ‘मिडनाइट सन’ नावाने प्रसिध्द नॉर्वेबद्दल तर आपण ऐकलेच असेल. तेथील लोक 65 दिवस अंधारात राहतात आणि पण का?
darkness4
यूटीकैगविक शहर हे आर्कटिक शहरासारखेच आहे. या शहरात कडाक्याची थंडी असते, हे शहर परमाफ्रॉस्ट म्हणून लोकप्रिय आहे. तसेच पृथ्वीवरील सर्वात बदलणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे.
darkness2
तेथील हवामान प्रतिकूल आहे. या शहरात 4000 हून अधिक लोक राहतात, यात अनेक नागरिक अलास्काचे मुळ रहिवाशी आहेत.
darkness1
यूटीकैगविक शहर बैरो म्हणून ओळखले जाते. यूटीकैगविक शहर हे उत्तरी ढलान बरोचे आर्थिक केंद्र आहे. काही लोक तेलाच्या खाणीमध्ये काम करतात, तर काही सरकारी कामे करतात. तर इतर लोक पर्यटन क्षेत्रात कामे करीत आहेत.
darkness5
आर्कटिक सर्कलमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यात सूर्य मध्य रात्री पर्यत असतो. येथे 24 तास दिवसच असतो. या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आर्कटिक शहरात विविध कार्यक्रम आणि उत्सवाचे आयोजन केले जाते.

Leave a Comment