रिकाम्या पोटी प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे

jaggery4
प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघरामध्ये जिरे सहज उपलब्ध होते. जिरेचा वापर अनेक भाज्या बनविताना केला जाते. जिरेमुळे अन्न पचायला मदत होते. तसेच गूळ देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचे सेवण केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

गूळ आरोग्यासाठी एक वरदान मानले जाते. आयुर्वेदात ही गुळाचे अनेक महत्त्व सांगितलेले आहे. आपल्याला माहित आहे की गूळ आणि जिरे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत? चला जाणून घेऊयात याचे शरीराला होणारे फायदे…

कंबर दुखीवर फायदेशीर
हिवाळ्यात अनेकांना कंबर दुखीचा त्रास होते. जर गूळ आणि जिरेचे पाणी घेतल्याने कंबर दुखी पासुन आराम मिळते.
jaggery6
अॅनिमिया रुग्णांनासाठी फायदेशीर
गूळ आणि जीरेचे पाणी पिण्याने अॅनिमिया किंवा रक्ताची कमी भरुन निघण्यास फायदेशीर ठरते. तसेच रक्तामधील अशुद्धता दूर होते.
jaggery1
डोकेदुखीपासुन आराम
थंडीमध्ये बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशी वेळी गूळ आणि जिरेचे पाणी पिण्याने फायदा होते.
jaggery5
रोग प्रतिकार क्षमता वाढविते
गूळ आणि जिरे आपल्या शरीरात घाण साफ करण्यासोबतच शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते.
jaggery2
मासिकपाळीच्या त्रासापासुन आराम
गुळ आणि जिरेचे पाणी घेतल्याने अनियमित मासिकपाळी आणि पेट दुखीच्या समस्या दुर होतात.
jaggery3
गूळ आणि जिरेच पाणी कसे बनवावे
एका वाड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये एक चमचा गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून चांगले उकळी घ्या. यानंतर हे पाणी कप घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेणे आवश्यक आहे.
jaggery

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment